Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व एस.एल.रहेजा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळाच्या सभासदांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा हि विनंती.
- 21 Mar 2018

अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजेभोसले यांनी अहमदनगर मधील मान्यवर व सभासदांच्या उपस्थितीत महापौर मा.सौ.सुरेखाताई कदम यांची भेट घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी अहमदनगर मधील महानगरपालिकेच्या आरक्षित भुखंड मिळावा या करिता निवेदन देण्यात आले.
- 19 Feb 2018

मराठी चित्रपटांच्या ऑडिशनच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे अहमदनगरचे एस.पी मा.श्री.राजकुमार शर्मा यांना सदर प्रकरणी वेळोवेळी कार्यवाही करावी याबाबत निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मराठवाडा विभागीय संपर्क कार्यालय बीड शाखा उदघाटन सोहळा दि.30 /01/2018 2018 वेळ सायंकाळ 7 वा. स्थळ यशवंतराव चव्हाण नाटय़गृह बीड येथे आयोजित
- 23 Jan 2018

पूना गेस्ट हाऊसचे मालक आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संस्थापक सदस्य चारुदत्त नानासाहेब सरपोतदार उर्फ चारुकाका यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी निधन झाले.
- 20 Jan 2018