सस्नेह निमंञन,
बीड जिल्हय़ातील सर्व कला प्रेमींना कळवण्यात अतिशय आनंद होतो की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मराठवाडा विभागीय संपर्क कार्यालय बीड शाखा उदघाटन सोहळा दि.30 /01/2018 2018 वार मंगळवार वेळ सायंकाळ 7 वा. स्थळ यशवंतराव चव्हाण नाटय़गृह बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व कला प्रेमींनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
विनित.
डाॅ सुधीर निकम, नामदेव मुळे,
बीड जिल्हा समन्वय समिती प्रमुख. माजलगांव तालुका
समन्वय समिती
प्रमुख.
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #MeghrajRajebhosale #President #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal