अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित नृत्य शिबिर
******************************************************
•विशेष मार्गदर्शक -
नृत्य दिग्दर्शक - दिपाली विचारे, सुभाष नकाशे, संतोष भांगरे, सोनिया परचुरे , विश्वास नाटेकर, अनिल सुतार,किशू पाल,सदानंद राणे व इतर मान्यवर
•सहभाग -
संचालक - वर्षा उसगावकर, विजय पाटकर, निकिता मोघे
*******************************************
गुरुवार, दिनांक - २९ मार्च,२०१८ रोजी
सकाळी - १० ते सायं.६ वाजेपर्यंत.
ठिकाण :-राधिका हॉल,दुसरा मजला,पीपल्स एजुकेशन सोसायटी,इंग्लिश मिडीयम स्कूल,गोखले रोड.दत्ता राउळ मैदानाशेजारी,जुन्या बॉम्बे फिल्म लॅब शेजारी,प्रभादेवी,दादर,मुंबई -२८
अधिक माहितीसाठी संपर्क:श्री.विजय खोचीकर-सहकार्यवाह मोबाईल नंबर -+91 77383 41231/ 022-24308876
————————————
आपले,
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ, अ.भा.म.चि. महामंडळ
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #MeghrajRajebhosale #President #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal