Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सन्मानीय सभासद व ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर (९३) यांचे निधन झाले. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
- 28 Sep 2018
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सन्मानीय सभासद व ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर (९३) यांचे निधन झाले. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने DIVINE CAUSE सोशल फाउंडेशन आयोजित एक परिसंवाद आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वात मायमराठीचे स्थान दि.२६/९/२०१८ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे
- 22 Sep 2018
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने DIVINE CAUSE सोशल फाउंडेशन आयोजित एक परिसंवाद आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वात मायमराठीचे स्थान दि.२६/९/२०१८ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
महामंडळाच्या नागपूर शाखेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ज्या कोणाला नवीन सभासद म्हणून नोंद करायची आहे.त्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
- 11 Sep 2018
महामंडळाच्या नागपूर शाखेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ज्या कोणाला नवीन सभासद म्हणून नोंद करायची आहे.त्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा