अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व एस.एल.रहेजा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळाच्या सभासदांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा हि विनंती.
शिबीर तपशील :-
१) मधुमेह तपासणी
२) उंची, वजन, बी.एम.आय.,बी.पी.
३) ई.सी.जी. (गरजेनुसार)
४) पल्मोनरी फंक्शन टेस्ट
५) आहार सल्लामसलत ,डॉक्टर सल्लामसलत
६) हाड खनिज घनता,डोळ्यांची तपासणी
—————————————————————
दि.२१ मार्च २०१८ रोजी
वेळ :सकाळी १० ते दु.३ वाजेपर्यंत
ठिकाण: एस.एल.रहेजा हॉस्पिटल,रहेजा रुग्णालय मार्ग,माहीम (प) मुंबई -१६
अधिक माहितीसाठी संपर्क- पुर्विक मेहता
9833506056
टीप : कृपया सोबत महामंडळाचे ओळखपत्र अथवा वर्गणी भरल्याची पावती आणावी.
—————————————————————
आपले,
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #MeghrajRajebhosale #President #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal