अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळच्या संचालक चैत्राली डोंगरे यांना Zee मराठी वर झी गौरव पुरस्कार २०१८ सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.
8 एप्रिल २०१८
संध्या.7 वा.
Zee मराठी वर
झी गौरव पुरस्कार २०१८ :
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : चैत्राली डोंगरे
(व्यावसायिक नाटक : वेलकम ज़िंदगी)
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #MeghrajRajebhosale #President #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal