Movie News
अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणूक प्रक्रियेला स्थगिती
- 23 Jan 2023
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारी मंडळाची बैठक कोल्हापूर येथे संपन्न झाली या बैठकीत संस्थेच्या अध्यक्ष पदी *श्री.सुशांत शेलार* यांची निवड करण्यात आली व रिक्त झालेल्या प्रमुख कार्यवाह पदी *श्री.रणजित उर्फ बाळा जाधव* यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारी मंडळाची बैठक कोल्हापूर येथे संपन्न झाली
- 22 Jun 2022
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारी मंडळाची बैठक कोल्हापूर येथे संपन्न झाली या बैठकीत संस्थेच्या अध्यक्ष पदी *श्री.सुशांत शेलार* यांची निवड करण्यात आली व रिक्त झालेल्या प्रमुख कार्यवाह पदी *श्री.रणजित उर्फ बाळा जाधव* यांची निवड करण्यात आली.
आज मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले
- 24 May 2022
*आज मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यानतंर मा. जिल्हाधिकारीसाहेब नियोजित बैठकी मुळे शिष्टमंडळास भेटू शकले नाहीत त्यांच्या वतीने श्री. शंकरराव जाधवसाहेब निवासी उप जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारले.*
*जयप्रभा स्टुडिओ बचाव ठिय्या आंदोलन*
- 23 May 2022
*जयप्रभा स्टुडिओ बचाव ठिय्या आंदोलन*
*१०० वां दिवस*
—————————-
*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमी यांच्यावतीने आज सोमवार दि.२३ मे रोजी मा. श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटीलसाहेब, पालकमंत्री यांच्या आजिक्य तारा, ताराबाई पार्क,कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर ठीक सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले.*