“ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ” व “ नाट्य परिषद आयोजित ”
“ स्वर्गीय चारुदत्त सरपोतदार ” श्रद्धांजली सभा.
स्थळ – ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक रोड, पुणे.
गुरुवार, दिनांक २५ जानेवारी, वेळ सायं. ०५.०० वाजता.
सहभाग – मा. श्री.बाबासाहेब पुरंदरे, श्रीमती लीला गांधी, आशा काळे, मेघराज राजेभोसले, प्रा.मिलिंद जोशी, उल्हास पवार, सुनिल महाजन, प्रा. एन.एम. नवले, सु.श्री.जोशी, डॉ.सतीश देसाई, प्रतिभा मोडक, गणेश शेट्टी, राजेश शेट्टी, शर्मिला, न.म.जोशी, सु. ह. जोशी, शुभांगी दामले, सरपोतदार परिवार.
मेघराज राजेभोसले,
अध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #MeghrajRajebhosale #President #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal