Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व इंडस हेल्थ प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र नाटय़ मंदिर, मुंबई येथे वैद्यकीय शिबिराचे रिपोर्ट आलेले आहेत तरी कृपया सहभागी सभासदांनी आपले रिपोर्ट महामंडळाच्या मुंबई कार्यालयातून घेऊन जाणे.
- 12 Sep 2017

बॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर ऑक्सिजन कमी असतानाही कोणताही मोबदला न घेता मराठी तारका हा कार्यक्रम सादर
- 14 Aug 2017