Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारी मंडळाची बैठक दि.२९ डिसेंबर २०१८ रोजी पुणे येथे पार पडली.यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री. मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक श्री.सुशांत शेलार यांचा सत्कार करण्यात आला.
- 03 Jan 2019

श्री.नंदकिशोर मसुरकर व सौ. ग्लोरिया डिसोझा यांना डॉ. आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार-२०१८ मिळाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

शालिनी सिनेटोनच्या प्रकरणात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांचे वतीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री रणजीत पाटील यांना निवेदन दिले...
- 07 Dec 2018

कोल्हापूर शालिनी सिनेटोन संदर्भात शरद पवार साहेब सकारात्मक शरद पवार साहेब यांची भेट घेतली त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ साहेब ,व्ही बी पाटील साहेब ,अखिल भारतीय चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले ,उपाध्यक्ष धनाजी यमकर
- 03 Dec 2018
कोल्हापूर शालिनी सिनेटोन संदर्भात शरद पवार साहेब सकारात्मक
शरद पवार साहेब यांची भेट घेतली त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ साहेब ,व्ही बी पाटील साहेब ,अखिल भारतीय चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले ,उपाध्यक्ष धनाजी यमकर , शरद चव्हाण , सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलावडे