Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांच्या ५० व्या स्मृती दिनानिमित्य भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
- 08 Nov 2017

सर्व नवोदित कलावंतांना आवाहन आहे की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ फेक अॉडिशन्स थांबविण्याच्या मागे आहेच. आपणांस विनंती आहे की आपण खात्री करीत जा की सदर अॉडिशनला महामंडळाची परवानगी आहे ना. नसेल तर जवळच्या भरारी पथक सदस्यास कळवा.
- 09 Oct 2017

हलाल या चित्रपटास व चित्रपटगृहास विविध संघटनांकडून होणा-या त्रासाबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सांस्कृतिक मंत्री मा.श्री. विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलासंस्कृती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने *राष्ट्रीय पारितोषिक विजेता* *(सुवर्ण कमळ)* चित्रपट *कासव*च्या टीमसोबत दिलखुलास गप्पा
- 29 Sep 2017