Movie News
सर्व कलावंतांना व भावी निर्मात्यांना सावध करण्यात येत आहे की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अशा कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करीत नाही
- 25 Oct 2018
सर्व कलावंतांना व भावी निर्मात्यांना सावध करण्यात येत आहे की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अशा कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करीत नाही
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या निवडणुकी मध्ये मा श्री मेघराज राजेभोसले यांच्या नटराज पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल त्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून हार्दिक अभिनंदन
- 09 Oct 2018
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या निवडणुकी मध्ये मा श्री मेघराज राजेभोसले यांच्या नटराज पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल त्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून हार्दिक अभिनंदन
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सन्मानीय सभासद व ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर (९३) यांचे निधन झाले. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
- 28 Sep 2018
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सन्मानीय सभासद व ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर (९३) यांचे निधन झाले. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !![]()