Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नागपूर शाखेला सिने अभिनेत्री अलका कुबल व बकाल सिनेमाची संपूर्ण टीम यांनी सदिच्छा भेट दिली.
- 28 Aug 2019
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नागपूर शाखेला सिने अभिनेत्री अलका कुबल आठल्ये बकाल सिनेमाचे दिग्दर्शक समीर आठल्ये व बकाल सिनेमाची संपूर्ण टीम यांनी सदिच्छा भेट दिली.