Movie News
पुण्यात पुनीत बालन यांच्या सहाय्याने 250 कलावंतांना (कामगार, तंत्रज्ञ, जूनियर आर्टिस्ट) यांना प्रत्येकी रु. 2000/- तसेच त्याशिवाय स्थानिक संचालक यांनी स्वतंत्ररित्या आपआपल्या कॉनटॅक्ट मधून आणखी 120- 125 लोकांना रु. 2000/- प्रमाणे आर्थिक सहाय्य पोहचवल
- 02 Jun 2020
पुण्यात पुनीत बालन यांच्या सहाय्याने 250 कलावंतांना (कामगार, तंत्रज्ञ, जूनियर आर्टिस्ट) यांना प्रत्येकी रु. 2000/- तसेच त्याशिवाय स्थानिक संचालक यांनी स्वतंत्ररित्या आपआपल्या कॉनटॅक्ट मधून आणखी 120- 125 लोकांना रु. 2000/- प्रमाणे आर्थिक सहाय्य पोहचवले आहे.
आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मराठी फिल्म इंडस्ट्री चा आढावा घेतला
- 02 Jun 2020
आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मराठी फिल्म इंडस्ट्री चा आढावा घेतला
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने महामंडळाचे उपाध्यक्ष श्री धनाजी यमकर यांचा काल संस्थेच्या प्रमुख कार्यालयात पदाधिकारी, संचालक सेवकवर्ग तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी छायाचि
- 02 Jun 2020
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने महामंडळाचे उपाध्यक्ष श्री धनाजी यमकर यांचा काल संस्थेच्या प्रमुख कार्यालयात पदाधिकारी, संचालक सेवकवर्ग तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी छायाचित्रे