आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव यंदा प्रथमच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक कार्यलयात श्रींची स्थापना करून सर्व मान्यवर, सभासदांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला...यावेळी बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणासर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी श्रींच्या चरणी अ. भा. म. चित्रपट महामंडळाच्या वतीने प्रार्थना करण्यात आली...!
॥गणपती बाप्पा मोरया॥