*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी अंधेरी, मुंबई येथील WICA च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, यावेळी त्त्यांच्यासोबत सह कार्यवाह श्री.विजय खोचिकर व इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी W I C A च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले