गणेशोत्सव २०१९
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रमुख कार्यलयात आज श्रीं ची प्रतिष्ठापना सर्व मान्यवर, सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आली
यावेळी बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी श्रींच्या चरणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने प्रार्थना करण्यात आली...! दररोज सकाळी 11 वाजता व सायंकाळी 6 वाजता श्री ची आरती करण्यात येणार आहे आपण सर्वांनी उपस्थित रहावे
श्री मेघराज राजेभोसले अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक आणि सर्व सेवक वर्ग
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ