Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडीशन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
- 22 Jan 2020

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
- 20 Jan 2020
श्री.आदेश बांदेकर (अध्यक्ष, शिवसेना चित्रपट सेना ),श्री.योगेश फुलफगर (दिग्दर्शक), श्री.अथर्व कर्वे (अभिनेता),श्री.अजिंक्य राऊत (अभिनेता) यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई* यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिशन मार्गदर्शन कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेली आहे.
- 16 Jan 2020

अनंत अडचणींवर मात करून स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
- 04 Jan 2020