पुन्हा एक नागपूरचं नावं गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये...
श्रीमयुरेशजोशी,नागपूर DOP-Cinematographer डायरेक्टरेट ऑफ फोटोग्राफी हार्दिकअभिनंदन!!!
द_हंग्री
निर्मिती - आयसाईट क्रीयेशन, पुणे
दिग्दर्शक - संतोष राऊत आणि नितीन चव्हाण ह्यांचे नागपूरकर ह्यांचे कडून हार्दिक अभिनंदन !!
4 तास 2 मिनिटे 56 सेकंड कालावधी असलेला हा मराठी चित्रपट जगातील सर्वात मोठा 'अनकट' सिनेमा आहे. म्हणजे चित्रपटाचा कालावधी जेवढा तेवढाच चित्रीकरणाचा कालावधी. ह्या चित्रपटाला नुकतास गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा अवॉर्ड मिळाला.