|| गणपती बाप्पा मोरया ||
गणेशोत्सव २०१९-२०२०
यंदाच्या गणेशोत्सव निमित्ताने प्रथमच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,मराठवाडा विभागीय कार्यालयात सभासद व मान्यवरांच्या उपस्थित श्री. गणरायांची मूर्ती स्थापन करून पूजन करण्यात आले,या वेळी आपल्या क्षेत्रातील सर्व विभागातील कलावंतांना व आपणसर्वांना सुखं,शांतीचे,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशिर्वाद देवो अशी उपस्थित सभासदांनी व अ.भा.म.चित्रपट महामंडळ च्या वतीने गणरायांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली....!