Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी मा.श्री.प्रकाश जावडेकर साहेब-कॅबिनेट मंत्री यांची दि.६ जून २०१९ रोजी भेट घेतली
- 07 Jun 2019
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी मा.श्री.प्रकाश जावडेकर साहेब-कॅबिनेट मंत्री(माहिती व प्रसारण,वन व पर्यावरण,संसदीय कामकाज) यांची दि.६ जून २०१९ रोजी भेट घेतली
-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि वेध ऍक्टिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१८/५/२०१९ रोजी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या ऑडिशन कशी द्यावी ? मार्गदर्शनपर कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद मिळाला.
- 20 May 2019
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि वेध ऍक्टिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१८/५/२०१९ रोजी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या ऑडिशन कशी द्यावी ? मार्गदर्शनपर कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद मिळाला.
-अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ या नावाने नव्याने स्थापन झालेल्या संस्थेशी आपल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा काहीही संबंध नाही
- 13 May 2019