अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नागपूर शाखेला सिने अभिनेत्री अलका कुबल आठल्ये बकाल सिनेमाचे दिग्दर्शक समीर आठल्ये व बकाल सिनेमाची संपूर्ण टीम यांनी सदिच्छा भेट दिली.महामंडळाच्या वतीने विदर्भ प्रमुख समन्वयक श्री राज कुबेर, विदर्भ समन्वयक रुपाली कोंडेवार मोरे, अनिल पालकर, किर्तीद राईकर, नाना मिसाळ, व इतर भरारी पथक सदस्य उपस्थित होते.