Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद व चित्रकर्मी पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक मधुकर पाटील यांचे आज कोल्हापुर येथे दुःखद निधन झाले.त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.
- 20 Apr 2017

आज आळंदी मध्ये सप्रसिद्ध गायक पं.कल्याणजी गायकवाड यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या कार्यबद्दल गौरव उदगार काढले
- 18 Apr 2017

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तर्फे पुण्यामध्ये महामंडळाच्या कार्यालयास जागा मिळावी यासाठी आज महापौर मुक्ताताई टिळक यांना निवेदन देताना शिष्ट मंडळ

मातोश्री निवासस्थानी चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री राजेश म्हापुस्कर सुनील सुकथनकर ,संदीप पाटील , रामेश्वर भगत ,अलोक डे ,सचिन लोवलेकर, निखिल मुसळे , श्रीमती कल्पना कोठारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घे
- 13 Apr 2017
मातोश्री निवासस्थानी चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री राजेश म्हापुस्कर सुनील सुकथनकर ,संदीप पाटील , रामेश्वर भगत ,अलोक डे ,सचिन लोवलेकर, निखिल मुसळे , श्रीमती कल्पना कोठारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली.त्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
- 08 Apr 2017