Movie News
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ज्या सभासदांची Renual date संपली आहे. त्यांनी त्वरीत नुतनीकरण करून आपले सभासदत्व कायम ठेवावे हि विनंती
- 16 Jan 2017
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ज्या सभासदांची Renual date संपली आहे. त्यांनी त्वरीत नुतनीकरण करून आपले सभासदत्व कायम ठेवावे हि विनंती.
वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे सुरु झालेल्या *ग्लोबल कंटेंट बज़ार* मार्केटमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सहभाग
- 13 Jan 2017
आज पासुन वर्ल्ड ट्रेड सेंटर,कुलाबा,मुंबई येथे सुरु झालेल्या *ग्लोबल कंटेंट बज़ार* मार्केटमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सहभाग दि.१४/१/२०१७ पर्यन्त हे मार्केट सकाळी १० ते सायं ५ या वेळेत सुरु राहील.