मातोश्री निवासस्थानी चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री राजेश म्हापुस्कर सुनील सुकथनकर ,संदीप पाटील , रामेश्वर भगत ,अलोक डे ,सचिन लोवलेकर, निखिल मुसळे , श्रीमती कल्पना कोठारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ,त्याप्रसंगी सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यावेळी सोबतशिवसेना सचिव आदेश बांदेकर ,सुशांत शेलार उपस्थित होते
प्रकाशचित्र राजेश वराडकर