अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तर्फे पुण्यामध्ये महामंडळाच्या कार्यालयास जागा मिळावी यासाठी आज महापौर मुक्ताताई टिळक यांना निवेदन देताना शिष्ट मंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अभिनेते पुष्कर शोत्री, संगीतकार राहुल रानडे,संचालिका निकिता मोघे,नाटय परिषदेचे सुनील महाजन,दीपक करंदीकर,योगेश सोमण,दिग्दर्शक राहुल बळवंत,गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे व सागरराज बोदगिरे