Movie News
जेष्ठ रंगभूषाकार रंगमहर्षि कृष्णा बोरकर ह्यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले .त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
- 16 May 2017
जेष्ठ रंगभूषाकार रंगमहर्षि कृष्णा बोरकर ह्यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले .त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
अभिनेते श्री.माधव अभ्यंकर यांनी सभासदांच्या सोयीसाठी महामंडळाच्या पुणे कार्यालयास थंड पाण्याची मशीन दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार !
- 13 May 2017
- अभिनेते श्री.माधव अभ्यंकर यांनी सभासदांच्या सोयीसाठी महामंडळाच्या पुणे कार्यालयास थंड पाण्याची मशीन दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार !