आज आळंदी मध्ये सप्रसिद्ध गायक पं.कल्याणजी गायकवाड यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या कार्यबद्दल गौरव उदगार काढले यावेळी सुप्रसिद्द गायिका कार्तिकी गायकवाड,गायक कौस्तुभ गायकवाड,गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे,दिग्दर्शक राहुल बळवंत व सागरराज बोदगिरे उपस्थित होते