Movie News
६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली.त्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
- 08 Apr 2017

सर्व सभासदांच्या सोयीकरिता आैरंगाबाद येथे विभागीय कार्यालय व सातारा येथे संपर्क कार्यालय नुकतेच सुरु करण्यात आले आहे याचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा.
- 24 Mar 2017

सातारा येथे दि.५/३/२०१७ रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजेभोसले यांच्या शुभ हस्ते पार पडले
- 07 Mar 2017