*हलाल* या चित्रपटास व चित्रपटगृहास विविध संघटनांकडून होणा-या त्रासाबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सांस्कृतिक मंत्री मा.श्री. विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले व त्याची दाखल घेत मा. सांस्कृतिक मंत्री यांनी त्वरित सर्व पोलिस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले त्याबद्दल मा.सांस्कृतिक मंत्री यांचे आभार व सर्वत्र प्रदर्शित झालेल्या *हलाल* चित्रपटास हार्दिक शुभेच्छा!
--------------------------
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष
तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ