सर्व नवोदित कलावंतांना आवाहन आहे की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ फेक अॉडिशन्स थांबविण्याच्या मागे आहेच. आपणांस विनंती आहे की आपण खात्री करीत जा की सदर अॉडिशनला महामंडळाची परवानगी आहे ना. नसेल तर जवळच्या भरारी पथक सदस्यास कळवा.आपले व सोबतच्या अनेक जणांची फसवणूक टाळा. लवकरात लवकर अ.भा.म.चि.म. सभासद व्हा.हे आपल्या फायद्याचेच असेल.
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm