*विजयगाथा कासवाची*
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलासंस्कृती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने *राष्ट्रीय पारितोषिक विजेता* *(सुवर्ण कमळ)* चित्रपट *कासव*च्या टीमसोबत दिलखुलास गप्पा रविवार दि. १ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ४ वाजता पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे... सर्वाना प्रवेश विनामुल्य पुढील काही रांगा राखीव (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश)
--------------------------
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ