अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि वेध ऍक्टिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१८/५/२०१९ रोजी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या ऑडिशन कशी द्यावी ? मार्गदर्शनपर कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद मिळाला.
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal