*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित आणि ऐसपैस निर्मितीच्या सहयोगाने मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी एक दिवसीय मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.*
कार्यशाळेमध्ये पोस्ट प्रॉडक्शन, चित्रपटाचे वितरण, प्रमोशन आणि चित्रपटाच्या सॅटेलाईट व इतर हक्कांची विक्री या विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेसाठी नोंदणीकृत निर्मात्याने खालील लिंक वर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे बंधनकारक असून प्रवेश मर्यादित आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
https://forms.gle/E9QsCDRCtGaPo4788
तरी लवकरात लवकर बुकिंग करून आपली जागा आरक्षित करावी. अधिक माहितीसाठी ९०२८९७९८०९ या नंबरवर कॉल करावा.
*कार्यशाळा तपशील:*
रविवार दिनांक ५ मे २०१९
सकाळी ९ - सायंकाळ ६
ठिकाण: नॅशनल फिल्म अर्काइव्ह, लॉ कॉलेज रोड, पुणे
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal