१जून २०१९. प्रभात या जगप्रसिद्ध स्टुडिओ ला ९० वर्षे पूर्ण झाली. प्रभात स्टुडिओ या ठिकाणी च आज जगप्रसिद्ध फिल्म अँन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आँफ इंडिया ही संस्था आहे. ९० वर्षे पूर्ती निमित्त कार्यक्रमाला प्रभातचे संस्थापक व्ही.शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर व कुलकर्णी यांचे वंशज व FTII चे संचालक भूपेंन्द्र कँथोला यांच्या समवेत अ.भा.म.चि.म.अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले.
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal