Movie News
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याशी कलाकारांच्या कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती बाबत चर्चा करताना अध्यक्ष मेघराज राजेभोसले व निर्माते निलेश नवलखा.
- 24 Sep 2020
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याशी कलाकारांच्या कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती बाबत चर्चा करताना अध्यक्ष मेघराज राजेभोसले व निर्माते निलेश नवलखा.
आज पुणे येथे राज्याचे गृह मंत्री मा. अनिल जी देशमुख यांची भेट मा.अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी घेतली, या भेटीत कलाकारांच्या अडचणी, शासनाच्या कलाकार कल्याण मंडळ ची गरज, कलाकारांना पोलीस मदत, नागपूर ला चित्रपट महामंडळ ऑफिस साठी जागा या संधर्भात सविस्त
- 21 Sep 2020
आज पुणे येथे राज्याचे गृह मंत्री मा. अनिल जी देशमुख यांची भेट मा.अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी घेतली, या भेटीत कलाकारांच्या अडचणी, शासनाच्या कलाकार कल्याण मंडळ ची गरज, कलाकारांना पोलीस मदत, नागपूर ला चित्रपट महामंडळ ऑफिस साठी जागा या संधर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.