*ऑडीशन कशी द्यावी ? *ऑडीशन मार्गदर्शन कार्यशाळा** ( *प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य*) *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई* यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिशन मार्गदर्शन कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेली आहे. *मार्गदर्शक* :- १) *श्री.विवेक देशपांडे-दिग्दर्शक* (सिरीयल - फेम संभाजी,जय मल्हार, आभाळमाया) २) *श्री.अमोल गोळे- कॅमेरामन* (चित्रपट - नशीबवान, रंगा पतंगा, स्टँडली का डब्बा ) ३) *चैत्राली डोंगरे - कास्टिंग डायरेक्टर व सहकार्यवाह,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ* ( चित्रपट- दगडी चाळ, तालीम, प्रियंका चोप्रा प्रस्तुत फायर ब्रँड ) ४) *सौ.आदिती देशपांडे- अभिनेत्री* ( चित्रपट फेम- जोगवा ) व (निर्माती- चित्रपट नॉट ओन्ली मिसेस राऊत) ५) *श्री.अभय राणे -अभिनेते* (सिरीयल -अग्निहोत्र, संभाजी) यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. *चित्रपट सृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरणार असून ऑडिशनच्या नावाखाली होणारी सर्व प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे*. तरी सर्वांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे ही विनंती. *वार:- शनिवार* *दि:-१८/१/२०२०* *वेळ :- स.११ ते दु.४* *ठिकाण:- मिनी थिएटर, पु.देशपांडे महाराष्ट्र्र कला अकादमी,मुंबई* ------------------------------------------------------ *श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ* *श्री.विभीषण चवरे-प्रकल्प संचालक,पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई*