अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सोलापूर व माऊली प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, श्री शरदचांद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या, *शरद चषक* टी 20, क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिसं समारंभात, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित.
*मा. मेघराज राजेभोसले, अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे* शाखा.
मा. ना. संजय बनसोडे साहेब (सार्वजनिक बांधकाम व पाणीपूरवठा राज्यमंत्री)
मा. पंकज भुजबळ साहेब