अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडीशन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दि.१८ जानेवारी २०२० रोजी मिनी थिएटर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.