मुंबई महानगर पालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रत्येक महिन्यातील पहिल्या शनिवारी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून मुला- मुलींसाठी ऊपयुक्त शॉर्ट फिल्म मोफत दाखवण्यात येणार आहेत व त्यानंतर सदर शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेले कलाकार-तंत्रज्ञ फिल्म मेकिंग च्या वेळी आलेले अनुभव विध्यार्थ्यांशी लाईव्ह शेअर करतील व त्यांच्याशी गप्पा मारतील.कारण भविष्यात ह्या मुलांना चित्रपट सृष्टीमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने मनन चिंतन करण्यास मदत होईल.
-----------------------------------------------
*श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष, पदाधिकारी तसेच सर्व संचालक मंडळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन उपक्रम चालू करत आहोत
- Jan 24 2020