श्री.आदेश बांदेकर (अध्यक्ष, शिवसेना चित्रपट सेना ),श्री.योगेश फुलफगर (दिग्दर्शक), श्री.अथर्व कर्वे (अभिनेता),श्री.अजिंक्य राऊत (अभिनेता) यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष, पदाधिकारी तसेच सर्व संचालक मंडळ,सभासद व कर्मचारी वर्ग अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ