अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले रविवार दि. २६ एप्रिल २०२० रोजी. सायंकाळी ६ वाजता. शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच या फेसबुक पेजवर अपल्याशी संवाद साधण्या करीत LIVE येत आहेत. ... आवर्जून उपस्थित रहा. सोबत फेसबुक पेजची लिंक दिली आहे.
https://www.facebook.com/shabdvidyam/