*
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बँकस्टेज च्या सभासदांना नम्र आवाहन करीत आहे...
कोरोनामुळे एप्रिल १४पर्यंत केंद्र सरकारने पूर्ण देशात लाँकडाऊन घोषित केलेला आहे. या कालावधीत आपल्या बँकस्टेज आर्टिस्ट साठी आपले चित्रपट महामंडळ व कलाकारांच्या इतर संघटना मिळून राज्य सरकारच्या मदतीने या सभासदांना लवकरच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्याचा प्रयत्न करीत आहे.
ज्या सभासदांना हे किट पाहिजे आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर (आपल्या जवळील आँफीस निवडावे) आपली नोंद करावी. आपले नाव, सध्याचा पत्ता, फोन क्र., सभासद असलेल्या संस्थेचे नाव, सभासद क्र.इ।नोंद करावी. तसेच आपल्या कार्डांची प्रत व्हाँटस्अप करावे. *आपली नोंदणी कोणत्याही एकाच प्रतिनिधी कडे करावी व त्यांच्या च फोनवर कार्ड Whatsapp करावे.
..................................................................*
मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी व संचालक-
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद .
संपर्क- पुणे
शुभम आवटी -086008 09461
अपेक्षा धोत्रे - 090965 06769
कोल्हापूर- रवींद्र बोरगावकर
09890647092
नम्रता आरडे गोडबोले -
091 45 464534
मुंबई- विशाल पवार- 09833360633
हेमंत परब - 080807 17129
पाताडे - 099878 08589
नाशिक- राहुल जाधव
097632 32821
औरंगाबाद- शुभम त्रिभूवन
+918657099998
नागपूर- पल्लवी शेठ
096046 73519
बीड- प्रमोद रामदासी
0866 917 7031
सातारा- दिपाली आंबेकर देशमाने
070834 09799