अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने महामंडळाचे उपाध्यक्ष श्री धनाजी यमकर यांचा काल संस्थेच्या प्रमुख कार्यालयात पदाधिकारी, संचालक सेवकवर्ग तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी छायाचित्रे