*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुणे शाखा व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा हे आम्ही पुणेकर ग्रुपच्या समवेत निवेदन करीत आहोत...*
महामंडळाच्या व नाट्य परिषदेच्या पुणे येथील बँकस्टेज सभासदांपैकी कोणाचीही कुठेही जेवणाची व्यवस्था होत नसेल तर... आम्ही तुम्हाला घरपोच घरचे जेवण देऊ.
*कोरोना व्हायरसमुळे* संचारबंदी लागू झाली आहे . पुढील काही दिवस शहरातील सर्व खानावळी, हॉटेल्स बंद असणार आहे व जे काही बँकस्टेज आर्टिस्ट त्यांच्या गावी जाऊ शकले नाहीत त्यांना जेवण कुठून मिळणार...? आम्ही पुणेकर देणार. टीमने जसे शक्य होईल त्या पद्धतीने जेवणाच्या मोफत डब्यांची व्यवस्था केली आहे .
आपल्या *बँकस्टेज आर्टिस्ट* ची जबाबदारी आम्ही पुणेकर सामाजिक भावनेने घेत आहे .
आपल्या पैकी कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही अशी कृतीशील काळजी आम्ही घेत आहोत ... आम्हाला कुणा बँकस्टेज आर्टिस्ट चाफोन आला की तो कुठे राहतो हे पाहून त्याला जेवण्याचा डब्बा पोहचवण्याचा संकल्प केला आहे . संपूर्ण पुणे शहरात हि सेवा पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत .
गरजूंनी त्वरित संपर्क साधावा .
*संपर्क*
हेमंत जाधव
९८२२२५६४५३
समीर देसाई
८४०८९८३३२३
संजय ठुबे
९८२२७९०७९४
...............................................................
*मेघराज राजेभोसले- अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा.*
आम्ही पुणेकर देणार. टीमने जसे शक्य होईल त्या पद्धतीने जेवणाच्या मोफत डब्यांची व्यवस्था केली आहे .
- Mar 27 2020