*अभिनंदन ! अभिनंदन !अभिनंदन !*
६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली.त्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
१)सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) -कासव
२)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्री.राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
३)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-श्री.मनोज जोशी (दशक्रिया)
४)आधारित पटकथा-दशक्रिया
५)सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सायकल
६)सर्वोत्कृष्ट व्हिडिओ,रेकॉर्डिंग,साउंड मिक्सिंग -व्हेंटिलेटर
७) सर्वोत्कृष्ट संकलन -व्हेंटिलेटर
८) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -दशक्रिया
--------------------------
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ