स्थानिक कलाकारांच्या अडीअडचणी दूर व्हावे व महामंडळाची व्यापती वाढावी, मराठी चित्रपटाच्या निर्माताच्या अडचणी व मार्गदर्शनासाठी करिता अखिल मराठी चित्रपट महामंडळाने सर्व सभासदांच्या सोयीकरिता आैरंगाबाद येथे विभागीय कार्यालय व सातारा येथे संपर्क कार्यालय नुकतेच सुरु करण्यात आले आहे याचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले यांनी केले आहे.
आैरंगाबाद विभागीय कार्यालय---
लाभ चेंबर्स,शाँप नं.१०८,एम.टी.डी.सी च्या समोर,रेल्वे स्टेशन रोड,आैरंगाबाद
मो.8657099998
सातारा संपर्क कार्यालय
666,शेटे चौक,गुरूवार पेठ, सातारा
मो.9552060069