*जाहीर सूचना*
-----------------------------------
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्व
सभासदांना कळविण्यात येते कि, दि.१ मार्च २०१७
पासून पुढे निर्मित झालेल्या चित्रपटांसाठी निर्माता,
दिग्दर्शक,कलाकार,तंत्रज्ञ व कामगार यापैकी कोणीही करार
केलेले नसतील तर महामंडळ त्यांच्या तक्रारीची
दखल घेणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
**********************************
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ