अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने मराठी चित्रपट सृष्टीला येणाऱ्या अडी-अडचणींसंदर्भात मा.श्री.विश्वास नांगरे पाटील-आय.जी.,कोल्हापूर यांची सदिच्छा भेट घेतली.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -२०१६ या महोत्सवासाठी सेंन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका निर्मात्यांकडून मागवण्यात येत आहेत.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुणे शाखा आपल्या नविन अॉफीस प्रवेशानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेसाठी आपणांस सविनय निमंञीत करत आहे
पुण्यातील आपले हक्काचे चित्रपटगृह किबे लक्ष्मी (प्रभात) हे कायमस्वरुपी फक्त *मराठी* चित्रपटासाठी उपलब्ध रहावे.

