दि.३० एप्रिल २०१६ रोजी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती हिंदमाता सिनेमा समोर,दादासाहेब फाळके चौक,दादर,मुंबई येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्तजी व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.